Ferfar #1869 · पाचरळ
मंडणगड, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार फातीमा अब्दुल रऊफ खान यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव खान फातिमा अश्रफ ऐवजी फातीमा अब्दुल रऊफ खान असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार मंडणगड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.क्रमांक/आरटीएस/राजपत्राप्रमाणे नावात दुरुस्ती/एस.आर./63/2026 दि. 24/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 17 जुलै 2025 ते 23 जुलै 2025 मधील नोंदणी क्र.पी- M-25128334 अन्वये खान फातिमा अश्रफ ऐवजी फातीमा अब्दुल रऊफ खान असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .