Ferfar #3569 · तुळशी
मंडणगड, रत्नागिरी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 110/14अ/1
- Talathi
- रमेश माधव बर्दापुरे
- First seen
- 4d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा वेसवी
लिहून घेणार : कलापी किशोर देवकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 110/14अ/1 तपशिल : विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा वेसवी यांचा रुपये ७८०००/-(अक्षरी रक्कम रू अठ्ठयात्तर हजार मात्र ) चा तारण बोजा ठेवला. - 2810
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा वेसवी (विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा वेसवी ) यांचेकडील पत्र क्र. MGB/7106/32/2026-27 दि. 27/10/2026 ( VKGB/VSV/4/32 दि. 30/01/2016 ) दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.