Ferfar #726 · कोंझर
मंडणगड, रत्नागिरी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 57/1
- Talathi
- मयूर अंगद पंडित
- First seen
- 4d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.रत्नागिरी
लिहून घेणार : संतोष श्रीधर जोशी
यांनी सर्व्हे क्रमांक : 57/1 तपशिल : संतोष श्रीधर जोशी यांचे हिस्यावर रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.रत्नागिरी यांचा रक्कम रु. 100000/-मात्रचा आंबापीक कर्जाचा बोजा.(607 )फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.इन्स्पे /44/978 2026/2027 दि.22/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेसाठी नोंद केली.