सातबारा Watch

← भिंगळोली

Ferfar #2704 · भिंगळोली

मंडणगड, रत्नागिरी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
54/ड/7
Talathi
मयूर अंगद पंडित
First seen
4d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026 लिहून घेणार : जनकल्याण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित मंडणगड लिहून देणार : श्री.दिनकर पांडुरंग मर्चंडे रा.भिंगळोली यांनी रक्कम रुपये 1,50,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 54/ड/7 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक जनकल्याण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित मंडणगड यांचेकडील पत्र क्रमांक जावक क्र.112/जन/पत/व्य/7/12 बोजा सन /2026 दि.03/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1,50,000/- चा बोजा दाखल करणेसाठी नोंद केली.