Ferfar #2705 · भिंगळोली
मंडणगड, रत्नागिरी · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 24/6/5
- Talathi
- मयूर अंगद पंडित
- First seen
- 4d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक भिंगळोली
गहाणखत लिहुन देणार : राजेंद्र तुकाराम हुमणे रा. भिंगळोली यांनी दुय्यम निबंधक दु.नि. मंडणगड यांचेकडील दस्त क्रमांक 1662-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2659000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 24/6/5 क्षेत्र 0.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र तुकाराम हुमणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2659000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
मनोज दुर्गाराम चौधरी (खाता क्रमांक :- 0) ,
संमती देणारे खातेदार :
रिशा राजेंद्र हुमणे - सह कर्जदार (खाता क्रमांक :- 100624) ,