सातबारा Watch

← टाकेडे

Ferfar #2172 · टाकेडे

मंडणगड, रत्नागिरी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
124/2, 127/1, 139/3/अ, 75/5/ब, 90/10/ब
Talathi
रुकसाना अमीनसाहेब मुल्ला
First seen
4d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026 लिहुन घेणार : तिडे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसा.लि.तिडे , तिडे लिहुन देणार : मोहन पांडुरंग शेलार रा. टाकेडे सर्वे नंबर 124/2, 127/1, 139/3/अ, 75/5/ब, 90/10/ब यांनी दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 161000/- कर्ज घेऊन 7/12 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक तिडे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.तिडे यांचेकडील पत्र क्रमांक 142 दिनांक 08/09/2026 चे पत्र दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 161000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.