सातबारा Watch

← कुडूक खुर्द

Ferfar #730 · कुडूक खुर्द

मंडणगड, रत्नागिरी · JSON

Type
ए.कु.मॅ नोंद कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
485, 486, 495
Talathi
रतन रमेश साळूंखे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026बाजूस दाखल केलेली जमीनच्या कब्जेदार सदरी श्री शिवराम बाबू यादव व ३ यांचे नाव फेरफार क्रमांक १६७८ दिनांक १७-९-७९ व मंजूर वारस रजिस्टर क्रमांक १०४ नुसार दाखल आहे. तसेच मा. उपविभागीय अधिकारी दापोली यांच्याकडील परिपत्रक क्रमांक कुवशा ए.कु.पु. 03/2025 दि. 26/03/2025 नुसार श्री. शिवराम बाबू यादव व ३ शेरा कमी करून वारस रजिस्टर क्रमांक १०४ नुसार सहहिस्सेदर 1) शिवराम बाबू यादव 2) मारुती बाबू यादव 3)शंकर बाबू यादव ४) चंद्रभागा मारुती पवार ५) जनाबाई गंगाराम कदम ६) भागी सिताराम धांसक व वारस पत्नी तुळशीबाई बाबू यादव यांचे नावे दाखल करणेकामी नोंद केली.