Ferfar #340 · तेर्डी
मंडणगड, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
बाजूस दाखल गट नंबर 67, 35, 4, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक ५३७ दि.२४-१०-१९७९ व मंजूर वारस रजिस्टर क्रमांक ४२ प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- वारस मुलगे १) श्रीरंग दगडू सुतार, २) बाळा दगडू सुतार, वारस मुली ३) अनुसया दगडू सुतार, ४) सुधा दगडू सुतार, ५) मीना दगडू सुतार , वारस पत्नी ६) शेवंती दगडू सुतार यांचे नाव सह हिस्सेदार म्हणून नाव दाखल करणे कामी नोंद केली.