Ferfar #2987 · भोळवली
मंडणगड, रत्नागिरी · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-03
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 13/8/अ
- Talathi
- हिरा बाळु ठोंबरे
- First seen
- 4d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
लिहून घेणार : भोळवली वि.का.से.सह.सो.लि.भोळवली ता.मंडणगड जि.रत्नागिरी,
लिहून देणार :सुरेखा राजाराम दाभेकर रा.भोळवली यांनी भोळवली वि.का.से.सह.सो.लि.भोळवली ता.मंडणगड जि.रत्नागिरी, दाखल इकरारनाम्याप्रमाणे सर्वे नंबर 13/8/अ वर रक्कम रुपये 150000/- (एक लाख पन्नास हजार मात्र )चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.