Ferfar #6867 · केळशी
दापोली, रत्नागिरी · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 105/7
- Talathi
- राहूल लक्ष्मण जाधव
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
बाजूस दाखल केलेली मिळकतीबाबत मा. तहसीलदार साहेब दापोली, यांचे कार्यालयकडील आदेश क्र/आरटीएस/एसआर-185/2026 दि.02/04/2026 नुसार जमीन मालक प्रज्ञा रामप्रसाद जोशी रा. केळशी, ता. दापोली, जि. रत्नागिरी यांनी मौजे केळशी येथील सर्वे नं 105 हिस्सा नं.7 च्या जमीन महसूल आकारणीच्या ४० पट नजराणा फी ची रक्कम रुपये 65/-(अक्षरी तीनशे पासष्ट रुपये मात्र) पा.क्र. 0424295 दि.02/04/2026 ने भरणा केली असून परिणामी प्रस्तुत जमीन कुळ कायदयातील तरतुदी प्रमाणे खरेदी करून १० वर्षापेक्षा अधिक काळ लोटला आहे.
मा. तहसीलदार साहेब दापोली, यांचे कार्यालयकडील आदेश क्र/आरटीएस/एसआर-185/2026 दि. 02/04/2026 नुसार प्रस्तुत 7/12 वरील नि.स.प्र. शेरा कमी करून वर्ग - १ केल्याची नोंद करून इतर अधिकार मध्ये नजराणा फी भरल्याचा शेरा ठेवण्यासाठी नोंद केली असे.