Ferfar #732 · उंबरशेत
दापोली, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
बाजूस दाखल केलेली मिळकतीबाबत मा. तहसीलदार साहेब दापोली, यांचे कार्यालयकडील आदेश क्र/आरटीएस/एसआर-124/2026 दि.02/04/2026 नुसार जमीन मालक सुनिल सुधाकर मोरे रा. उंबरशेत, ता. दापोली, जि. रत्नागिरी यांनी मौजे उंबरशेत येथील गट नं.248, गट नं.263, गट नं.257, गट नं.265 च्या जमीन महसूल आकारणीच्या ४० पट नजराणा फी ची रक्कम रुपये 96/-(अक्षरी शहाण्णव रुपये मात्र) पा.क्र. 0424234 दि.02/04/2026 ने भरणा केली असून परिणामी प्रस्तुत जमीन कुळ कायदयातील तरतुदी प्रमाणे खरेदी करून १० वर्षापेक्षा अधिक काळ लोटला आहे.
मा. तहसीलदार साहेब दापोली, यांचे कार्यालयकडील आदेश क्र/आरटीएस/एसआर-124/2026 दि. 02/04/2026 नुसार प्रस्तुत 7/12 वरील नि.स.प्र. शेरा कमी करून वर्ग - १ केल्याची नोंद करून इतर अधिकार मध्ये नजराणा फी भरल्याचा शेरा ठेवण्यासाठी नोंद केली असे.