Ferfar #841 · मांदिवली
दापोली, रत्नागिरी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 199
- Talathi
- कृष्णकुमार गुलाबराव परिहार
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:-
अस्मिता अशोक पोस्टूरे ,चंद्रयोदय रामचंद्र सांवत ,रंजना रामचंद्र सावंत रा. मांदिवली(खाता क्रमांक374) यांचे गट क्रमांक199, एकूण क्षेत्र 0.4500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
परविन इम्तियाज हळदे ,बानू शकील हळदे (खाता क्रमांक :-10639)गट क्रमांक 199 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक दापोली जिल्हा रत्नागिरी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4609 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव खरेदीखत व सूची क्र 2 पाहून गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.