Ferfar #1061 · शिवाजीनगर (गिम्हवणे)
दापोली, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन घेणार : जनसेवक सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई, जनसेवक भवन के १४/८ म्युनिसिपल कॉलनी स गो बर्वेनगर भटवाडी घाटकोपर पश्चिम मुंबई 400084
लिहुन देणार : मनोहर दामु रहाटवळ रा. शिवाजीनगर (गिम्हवणे) यांनी दिनांक 20/07/2021 प्रमाणे रक्कम रुपये 3,65,975.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 33/12,47/10,48/15,48/18,48/2,50/5,51/6 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनोहर दामु रहाटवळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक वि व अ/माल /२५७/१००/२०२६-२०२७ दिनांक 20/07/2021 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3,65,975.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.