Ferfar #1591 · इळणे
दापोली, रत्नागिरी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-07 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 63/8
- Talathi
- निवृत्ती ज्ञानदेव जायभाये
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
लिहुन देणार:-
महेश भास्कर सोमण ,मुकेश पारसमल छाजेड , पारसमल सोगाजी छाजेड च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. मुकेश पारसमल छाजेड रा. इळणे(खाता क्रमांक10289) यांचे सर्व्हे क्रमांक 63/8, एकुण क्षेत्र 1.4800 हे.आर.पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.1700 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.3100 हे.आर. हे त्यांनी
लिहुन घेणार :
अशोक सुडकोजी खांबे , (खाता क्रमांक :-10321)/20 यांना दुय्यम निंबधक दापोली जिल्हा रत्नागिरी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4477/2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2700000/- घेऊन खरेदी दिली. सबब सुची क्र.2 ची प्रत पाहून खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल करणेकामी नोंद केली.