सातबारा Watch

← हर्णे

Ferfar #9875 · हर्णे

दापोली, रत्नागिरी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
108/1, 108/11, 113/11, 114/14, 114/17, 115/2, 116/5, 90/अ/61, 90/अ/66, 90/अ/74
Talathi
अक्षय विलास पाटील
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 नोंदीचा प्रकार : मृत्युपत्र मौजे हर्णै येथील बाजूस दाखल मिळकती या कल्पना पंढरीनाथ तवसाळकर यांचे सामाईक नावे दाखल असून सदर मिळकती या त्यांना त्यांचे पती पंढरीनाथ यशवंत तवसाळकर यांच्या मृत्यूपश्च्यात वारसाहक्काने प्राप्त झाल्या आहेत. श्रीम. राखी सुबोध जाधव यांनी अर्ज केला कि त्यांची चुलती कै. कल्पना पंढरीनाथ तवसाळकर या दिनांक 19/09/2026 रोजी मयत झाल्या असून त्यांनी लिहुन ठेवलेले दुय्यम निबंधक दापोली जिल्हा रत्नागिरी यांचेकडील मृत्युपत्र दस्त क्रमांक 1794/2021 दिनांक 29/06/2021 नुसार त्यांनी मौजे हर्णै येथील बाजूस दाखल मिळकतींमधील त्यांच्या हिश्याचे क्षेत्र हे त्यांनी मृत्युपत्राने राखी सुबोध जाधव यांच्या नावे केलेले आहे. सबब दुय्यम निबंधक दापोली जिल्हा रत्नागिरी यांचेकडील मृत्युपत्र दस्त क्रमांक 1794/2021 दिनांक 29/06/2021 व कै. कल्पना पंढरीनाथ तवसाळकर यांचे मृत्यू प्रमाणपत्र पाहून श्रीम. राखी सुबोध जाधव यांचा वर्दीअर्ज आलेवरून मृत्युपत्राप्रमाणे नोंद दाखल केली.