Ferfar #1703 · पिचडोली
दापोली, रत्नागिरी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 77/6
- Talathi
- अजित जयसिंग निकत
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026
लिहुन देणार:-
उज्वल शिवाजी डेळेकर , - - -रा. पिचडोली(खाता क्रमांक10088) यांचे गट/सर्व्हे क्रमांक77/6, एकूण क्षेत्र 1.3000 हे.आर.चौ.मी पैकी खरेदी देणार यांनी त्यांच्या हिस्स्याचे अविभाज्य क्षेत्र लागवडीयोग्य क्षेत्र 0.2133 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
निलेश मधुकर देसले - - -, (खाता क्रमांक :-10351)गट/सर्व्हे क्रमांक 77/6 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2133 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2200 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक दापोली जिल्हा रत्नागिरी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3111 दिनांक 28/07/2025 प्रमाणे रक्कम रुपये 700000 घेऊन खरेदी दिली मा. उपविभागीय अधिकारी साहेब दापोली यांच्याकडील आदेश क्रमांक आरटीएस/रिव्हिजन/अपिल क्रमांक/58/2026 दि: 03/11/2026.नुसार सदर खरेदी दस्ताची नव्याने फेरनोंद घेण्याबाबत आदेश आल्यावरून सदर दस्ताची फेरनोंद केली.