सातबारा Watch

← धानकोली

Ferfar #1488 · धानकोली

दापोली, रत्नागिरी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
46/13
Talathi
उत्तम वसंतराव पाटील
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 बाजूस दाखल मिळकतीचे खातेदार भाई भगवान मर्चंडे सर्वे क्र. 46/13 वेळवी कादिवली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. कादिवली चा बोजा रक्कम रु. 2,00,000 मात्र चा बोजा याजकडून कर्ज घेतले होते. वेळवी कादिवली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. कादिवली यांचे मौजे धानकोली येथील सर्वे क्र. 46/13 बोजा रक्कम रु. 2,00,000 कर्जाची परतफेड केली असून वरील बँकेचा ७/१२ वरील बोजा उतरविण्यात यावा या संदर्भात दिनांक 12/10/2026 रोजीचे पत्र व अर्जदार चेतन कृष्णकुमार क्षीरसागर यांचा अर्ज आलेवरून ७/१२ चे इतर अधिकारातील बोजा कमी करणेस नोंद केली.