Ferfar #1489 · धानकोली
दापोली, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
बाजूस दाखल मिळकती चे खातेदार प्रकाश अनंत तांबे यांनी केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने मा. तहसीलदार दापोली यांच्याकडील आदेश क्र. आरटीएस/एसआर- 271/2026 दिनांक 03/08/2026 आलेवरून व महसूल व वनविभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्रमांक टिएनसी- ०४/२०१३ प्र.क्र.१९६/ज-१ दिनांक ११ फेब्रुवारी २०१४ आणि क्रमांक/जमीन-२०२५/प्र.क्र./३३६/जमीन ०१(ई-१३७९२३४) दिनांक १६ जुलै २०२६ मधील सूचनेनुसार वर नमूद जमिनीच्या ७/१२ मधील नियंत्रित सत्ता प्रकारची नोंद काढून भू-धारणा पद्धती वर्ग १ करणेस नोंद केली.