सातबारा Watch

← कुडावळे

Ferfar #5987 · कुडावळे

दापोली, रत्नागिरी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
12/6
Talathi
अजित जयसिंग निकत
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 बाजूस दाखल केलेल्या मिळकतीवर कब्जेदार विजय गोविंद कदम वगेरे 7, रा. व कुडावळे,ता. दापोली, जि. रत्नागिरी यांच्या नावी दाखल असून विजय गोविंद कदम यांनी कुडावळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. कुडावळे यांस कडून रक्कम रुपये 220/- (दोनशे वीस मात्र) कर्ज घेतले होते, सदर कर्जाची परतफेड त्यांनी कुडावळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. कुडावळे यांचे कडील पत्र दिनांक 28/10/2026 नुसार त्यांनी कर्जाची परतफेड केली आहे. श्री. विजय गोविंद कदम यांनी वर्दी अर्जा सोबत कुडावळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. कुडावळे कडील पत्र जोडले असून सदर बँकेचे पत्र पाहून मिळकतीवरील बोजा नोंद कमी होणेकरिता नोंद दाखल केली असे.