सातबारा Watch

← कुडावळे

Ferfar #5989 · कुडावळे

दापोली, रत्नागिरी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
333/3
Talathi
अजित जयसिंग निकत
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 बाजूस दाखल केलेल्या मिळकती महेश रघुनाथ कदम वगेरे 5, रा. कुडावळे,ता. दापोली, जि. रत्नागिरी यांच्या नावे दाखल असून महेश रघुनाथ कदम यांनी कुडावळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. कुडावळे यांस कडून रक्कम रुपये 220/- (दोनशे वीस मात्र) कर्ज सर्वे क्र.331/1/3 वर फेरफार क्र.2406 नुसार घेतले होते तसेच रुपये रक्कम 40000/- ( चाळीस हजार मात्र,) फेरफार क्र.4696 नुसार घेतले होते. सर्वे क्र. 333/3 वर फेरफार क्र. 2406 नुसार कुडावळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. कुडावळे यांस कडून रक्कम रुपये 220/- (दोनशे वीस मात्र) कर्ज घेतले होते तसेच सर्वे क्र. 333/3 वर फेरफार क्र. 5171 नुसार कुडावळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. कुडावळे यांस कडून रक्कम रुपये 200000/- (दोन लाख मात्र) कर्ज घेतले होते .सदर कर्जाची त्यांनी परतफेड केली आहे.त्यामुळे सदर मिळकतीवरील बोजा कमी करणेबाबत कुडावळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. कुडावळे यांचे कडील दिनांक 24/10/2026 रोजीचे पत्र आलेवरून बोजा नोंद कमी करणेसाठी नोंद केली.. श्री. महेश रघुनाथ कदम यांनी वर्दी अर्जा सोबत कुडावळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. कुडावळे कडील पत्र जोडले असून सदर बँकेचे पत्र पाहून मिळकतीवरील बोजा नोंद कमी होणेकरिता नोंद दाखल केली असे.