सातबारा Watch

← विसापूर

Ferfar #4803 · विसापूर

दापोली, रत्नागिरी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
118/अ/21/अ/1, 118/अ/21/अ/2
Talathi
अनिल संपत्ती वगरे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहुन देणार : बँक ऑफ इंडिया लिहुन घेणार : अशरफ इब्राहिम पेटकर यांनी सर्व्हे क्रमांक 118/अ/21/अ/1, 118/अ/21/अ/2 वर फेरफार क्रमांक 4685 ने घेतलेला बोजा बँक ऑफ इंडिया शाखा खेड गृह कर्ज रु.15,00,000/- बँक ऑफ इंडिया शाखा खेड यांचा रक्कम रुपये 5,75,000/- मात्रचा बोजा. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र- REF:KHE/1464/NOC/MB/26-27 दि- 06/10/2026 दाखला व अशरफ इब्राहिम पेटकर यांचा अर्ज दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.