सातबारा Watch

← विसापूर

Ferfar #4805 · विसापूर

दापोली, रत्नागिरी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
10/8, 16/4
Talathi
अनिल संपत्ती वगरे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 बाजूस दाखल केलेल्या मिळकती सद्यस्थितीत कृष्णा रंगराव खानविलकर यांचे नाव फेरफार क्र. 3141 व वारस रजि.199 नुसार दाखल आहेत.सदर मिळकतीमधील मयत खातेदार रंगराव खाशाबा खानविलकर यांचा वारस तपास फेरफार क्रमांक 3141 व वारस रजि. क्रमांक 199 प्रमाणे झालेला असून त्यांना वारस फेरफार क्र. 3141 व वारस रजि.199 नुसार खालीलप्रमाणे आहेत. 1.कृष्णा रंगराव खानविलकर 2.रामचंद्र रंगराव खानविलकर 3.दौलत रंगराव खानविलकर 4 दादीबाई रंगराव खानविलकर वरील वारसांपैकी फेरफार क्रमांक 3141 वारस रजि. क्रमांक 199 नुसार अ.क्र. 1. कृष्णा रंगराव खानविलकर यांचे नाव अधिकार अभिलेखात एकुपु म्हणून दाखल असून अनु.क्र.2 ते अनु. क्र.4 या कायदेशीर वारसांची नावे फेरफार क्र. 3141 व वारस रजि.199 नुसार दाखल होणेची शिल्लक आहेत.मा.उपविभागीय अधिकारी सो.दापोली यांचेकडील आदेश क्रमांक/कुवशा/ए.कु.पू/०३/२०२५ दि.२६/०३/२०२५ नुसार मौजे विसापूर येथील फेरफार क्र. 3141 वारस रजि.199 प्रत व श्री. रसिका रणजीत खानविलकर यांचा वर्दी अर्ज आलेवरून वरील अ.क्र. 2 ते 4 ह्या वारसांची नावे अधिकार अभिलेखात दाखल करणेसाठी नोंद केली.