Ferfar #534 · विश्रांती नगर
दापोली, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
बाजूस दाखल केलेल्या मिळकती सद्यस्थितीत कृष्णा रंगराव खानविलकर यांचे नाव फेरफार क्र. 3141 व वारस रजि.199 नुसार दाखल आहेत.सदर मिळकतीमधील मयत खातेदार रंगराव खाशाबा खानविलकर यांचा वारस तपास फेरफार क्रमांक 3141 व वारस रजि. क्रमांक 199 प्रमाणे झालेला असून त्यांना वारस फेरफार क्र. 3141 व वारस रजि.199 नुसार खालीलप्रमाणे आहेत.
1.कृष्णा रंगराव खानविलकर
2.रामचंद्र रंगराव खानविलकर
3.दौलत रंगराव खानविलकर
4 दादीबाई रंगराव खानविलकर
वरील वारसांपैकी फेरफार क्रमांक 3141 वारस रजि. क्रमांक 199 नुसार अ.क्र. 1. कृष्णा रंगराव खानविलकर यांचे नाव अधिकार अभिलेखात एकुपु म्हणून दाखल असून अनु.क्र.2 ते अनु. क्र.4 या कायदेशीर वारसांची नावे फेरफार क्र. 3141 व वारस रजि.199 नुसार दाखल होणेची शिल्लक आहेत.मा.उपविभागीय अधिकारी सो.दापोली यांचेकडील आदेश क्रमांक/कुवशा/ए.कु.पू/०३/२०२५ दि.२६/०३/२०२५ नुसार मौजे विश्रांती नगर येथील फेरफार क्र. 3141 वारस रजि.199 प्रत व श्री. रसिका रणजीत खानविलकर यांचा वर्दी अर्ज आलेवरून वरील अ.क्र. 2 ते 4 ह्या वारसांची नावे अधिकार अभिलेखात दाखल करणेसाठी नोंद केली.