Ferfar #442 · समशेर अली नगर
दापोली, रत्नागिरी · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04
- Certified
- —
- Gat / Survey
- 38/2/ब
- Talathi
- अनिल संपत्ती वगरे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
लिहून घेणार : विसापूर गट विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था लि विसापूर, विसापूर गट विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था लि विसापूर
लिहून देणार :अ.मजीद बाळमिया कडवेकर रा.समशेर अली नगर यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 38/2/ब वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत जा क्र -76/34/2026-27 दप्तरी दाखल असे.