Ferfar #4092 · शिरखळ
दापोली, रत्नागिरी · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 238/14
- Talathi
- आदित्य अनिल पटवर्धन
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
पालगड वि.का.से.स.सं.मर्या. पालगड यांजकडील पत्र आणि दस्तावेज प्राप्त झाले वरून, मौजे शिरखल ता.दापोली,जि.रत्नागिरी येथील भूमापन क्रमांक २३८/१४ या ७/१२ चे इतर अधिकार सदरी, श्री.महेश मनोहर शिंदे यांच्या हिस्स्यापुरत्या क्षेत्रावर पालगड वि.का.से.स.सं.मर्या. पालगड चा रु.४,५०,०००/- चा बोजा दाखल करणेस नोंद केली असे.