Ferfar #1561 · महाळुंगे
दापोली, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026मौजे महाळुंगे येथिल पुर्वी आव्हानित फेरफार नोंद क्रमांक 1322 बाबत मा. उपविभागिय अधिकारी यांचे न्यायालयातील आरटीएस अपिल क्रमांक 14/2025 e-QJCourt No. 00019/ 2025 दिनांक 14/10/2025 रोजीचे आदेशातील मुद्दा क्र.3 नुसार मा. मंडळ अधिकारी यांचे कडील पत्र बा. क्र. 188/2026 दिनांक 01/06/2026 रोजीचे पत्रानुसार वरील फेरफार नोंद क्रमांक 1322 व नमुद आदेशानुसार उपलब्ध अधिकार अभिलेखातील कागदपत्रांचे आधारे अहवाल सादर केला. या अहवालाबाबत मा. उपविभागीय अधिकारी दापोली यांचे कडील क्रमांक /कुवशा / कावि-457 -10335416 /2026 दिनांक 31/08/2026 रोजीचे पत्रानुसार मा. मंडळ अधिकारी यांचे कडील पत्र बा. क्र. 188/2026 दिनांक 01/06/2026 नुसार गट क्रमांक 1) 122, 2) 16, 3) 182, 4) 186, 5) 216, 6)225, 7) 243, 8) 266, 9) 48, 10) 54, 11) 740, 12) 8 या जमीन मिळकतीमध्ये फेरफार नोंद क्रमांक 809 दिनांक 28/02/1965 व वारस रजिस्टर अनुक्रमांक 52 च्या आधारे 1) विठोबा पांडु देवघरे 2) हरी पांडु देवघरे 3) तुकाराम पांडु देवघरे 4) सखाराम पांडु देवघरे 5) हौसाबाई पांडु देवघरे 6) राजसा पांडु देवघरे यांची नावे लावणे कामी मा. उपविभागिय अधिकारी यांचे न्यायालयातील आरटीएस अपिल क्रमांक 14/2025 e-QJCourt No. 00019/ 2025 दिनांक 14/10/2025 व क्रमांक /कुवशा / कावि-457 -10335416 /2026 दिनांक 31/08/2026 प्रमाणे नोंद केली.
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : -
आदेश दिनांक : 31/08/2026