सातबारा Watch

← जोगेळे

Ferfar #3302 · जोगेळे

दापोली, रत्नागिरी · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
39/अ/1अ/6/2
Talathi
संदीप चिलया बोरसे
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026 लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, दापोली लिहुन देणार : सुयोग सुरेश चिंचघरकर , सुरेखा सुरेश चिंचघरकर गट नंबर/ सर्वे नंबर 39/अ/1अ/6/2, यांनी दुय्यम निबंधक दापोली यांचेकडील दस्त क्रमांक 4134/2026 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0319 वर बोजा दाखल केला. सबब सूची क्र.2 पाहून ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000/- चा गहाणखत बोजा दाखल करणेकामी नोंद केली.