Ferfar #9963 · गिम्हवणे
दापोली, रत्नागिरी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 71/2
- Talathi
- गुरुदत्त भगवान लोहार
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अधिकारी : मा.तहसीलदार
आदेश क्रमांक : तक्रार नोंद/फेर चौकशी/एसआर 28/2017
आदेश दिनांक : 30/03/2026
मौजे गिम्हवणे येथील सर्व्हे नं.71/2 एकूण क्षेत्र 0.20.00 हे.आर.या जमीन मिळकतीस अरुणा यशवंत जोशी वगैरे 7 यांची नावे फेरफार नं.8429 णे दाखल झालेली आहेत.
मौजे गिम्हवणे येथील सर्व्हे नं.71/2 ही जमीन मिळकत शंकर तानू भुवड यांनी दुय्यम निबंधक दापोली यांच्याकडील रजिस्टर दि.21/01/1971 रोजीचे खरेदीखत क्रमांक 33/1971 नुसार यशवंत जगन्नाथ जोशी यांचे कडून खरेदी घेतलेली आहे,सदरचे दि.21/01/1971 रोजीचे खरेदीखताची फेरनंबर 7479 नुसार फेरफार नोंद करण्यात आलेली होती.मौजे गिम्हवणे येथील फेरफार क्रमांक 7479 ही फेरफार नोंद रद्द करण्यात आलेली आहे.
सदरचे रद्द फेरफार क्र.7479 हा मंजूर करण्यात येत असल्या बाबत आणि दि.21/01/1971 रोजीचे खरेदी खत क्रमांक 33/1971 मधील खरेदी घेणार शंकर तानू भुवड यांचे वारस तपासाचा फेरफार क्र.4101 वारस रजि.नं.563 नुसार दाखल झालेले वारसांची नावे रद्द फेरफार क्र.7479 मधील सर्व्हे नं.71/2 एकूण क्षेत्र 0.20.00 हे.आर. या जमीन मिळकतीस दाखल करणेसाठी मा.तहसीलदार साहेब दापोली यांचेकडील आदेश क्रमांक तक्रार नोंद/फेर चौकशी/एसआर 28/2017 दि.30/03/2026 रोजीचे आदेशानुसार मौजे गिम्हवणे येथील फेरफार क्र 4101 मधील शंकर तानू भुवड यांचे वारस -1)बाळकृष्ण शंकर भुवड 2)अनंत शंकर भुवड,वारस मुली-3) द्रोपदी अनंत लोवरे 4) सरस्वती दत्ताराम पांढरे, वारस पत्नी-5) गंगाबाई शंकर भुवड, वारस मुलाचे मुलगे-6) दिलीप पांडुरंग भुवड 7)नरेंद्र पांडुरंग भुवड 8) चंद्रकांत पांडुरंग भुवड 9) विजय पांडुरंग भुवड, वारस मुलाची पत्नी -10) सुमित्रा पांडुरंग भुवड यांची नावे सर्व्हे नं.71/2 या जमीन मिळकतीचे 7/12 वर भोगवटादार सदरी दाखल करून विद्यमान भोगवटादार यांची नावे कमी करणेसाठी मा.तहसीलदार साहेब यांचेकडील दि.30/03/2026 रोजीचे आदेश क्रमांक तक्रार नोंद/फेर चौकशी/एसआर 28/2017 नुसार नोंद केली.