सातबारा Watch

← गिम्हवणे

Ferfar #9973 · गिम्हवणे

दापोली, रत्नागिरी · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
74/17क, 74/अ/17/अ, 74अ/17ब
Talathi
गुरुदत्त भगवान लोहार
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : हर्णै ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्या. हर्णै तर्फे प्रतिनिधी पराग पांडुरंग जाधव गहाणखत लिहुन देणार : ऊर्जा हॉस्पिटॅलिटी सर्विसेस एल एल पी करिता मंजुषा सचिन शिंदे ,ऊर्जा हॉस्पिटॅलिटी सर्विसेस एल एल पी करिता सचिन मनोहर शिंदे रा. गिम्हवणे यांनी दुय्यम निबंधक दापोली यांचेकडील दस्त क्रमांक 4801-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 74/17क, 74/अ/17/अ, 74अ/17ब क्षेत्र 0.0969 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ऊर्जा हॉस्पिटॅलिटी सर्विसेस एल एल पी करिता मंजुषा सचिन शिंदे ,ऊर्जा हॉस्पिटॅलिटी सर्विसेस एल एल पी करिता सचिन मनोहर शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.