सातबारा Watch

← चंद्रनगर

Ferfar #3652 · चंद्रनगर

दापोली, रत्नागिरी · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
112/37
Talathi
गुरुदत्त भगवान लोहार
First seen
45h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 लिहुन देणार:- जानू लक्ष्मण मुलूख ,नारायण लक्ष्मण मुलूख ,महादेव सोनू मुलूख ,वनिता मोहन जाधव ,सुमती रामचंद्र भुवड ,हरिश्चंद्र लक्ष्मण मुलूख (खाता क्रमांक10507) यांचे सर्व्हे क्रमांक 112/37, एकूण क्षेत्र 0.4300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2150 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी मान्यता देणार- रुपेश महादेव मुलुख, नरेश जानु मुलुख, वैभव हरिश्चंद्र मुलुख, विवेक हरिश्चंद्र मुलुख , अनिषा अनिल मुलुख . लिहुन घेणार : प्रफुल्लचंद्र ज्ञानोबा पाचारणे , रा..येरवडा पुणे , महाराष्ट्र पुणे-411006 (खाता क्रमांक :-11432) सर्व्हे क्रमांक 112/37 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2150 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दापोली जिल्हा रत्नागिरी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4763/2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 19,50,000/- (एकोणवीस लाख पन्नास हजार रु.मात्र) घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव सूची क्र.2 पाहून गाव नमुना नं. 7/12 वर दाखल करणेकामी नोंद केली.