सातबारा Watch

← चंद्रनगर

Ferfar #3654 · चंद्रनगर

दापोली, रत्नागिरी · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
48/27/6
Talathi
गुरुदत्त भगवान लोहार
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- उमेश वसंत गावडे च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. अमित राजन जाधवराव, (खाता क्रमांक- 490) यांचे सर्व्हे क्रमांक48/27/6, एकूण क्षेत्र 0.0229 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0148 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0081 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मीनल राजेश हर्णे ,राजेश सुरेंद्र हर्णे रा..ए-56,वरद,निर्मल टाउनशिप,काळे-पडळ रोड,हडपसर,पुणे-411028 (खाता क्रमांक :-11434)गट/सर्व्हे क्रमांक 48/27/6 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0148 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0081 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दापोली जिल्हा रत्नागिरी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4804/2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 14,50,000/-( चौदा लाख पन्नास हजार रु.मात्र) घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव सूची क्र.2 पाहून गाव नमुना नं. 7/12 वर दाखल करणेकामी नोंद केली.