Ferfar #3655 · चंद्रनगर
दापोली, रत्नागिरी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-15 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 112/37
- Talathi
- गुरुदत्त भगवान लोहार
- First seen
- 45h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
लिहुन देणार:-
जानू लक्ष्मण मुलूख ,नारायण लक्ष्मण मुलूख ,महादेव सोनू मुलूख ,वनिता मोहन जाधव ,सुमती रामचंद्र भुवड ,हरिश्चंद्र लक्ष्मण मुलूख
(खाता क्रमांक10507) यांचे गट/सर्व्हे क्रमांक112/37, एकूण क्षेत्र 0.2150 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0850 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
मान्यता देणार-
रुपेश महादेव मुलुख, नरेश जानु मुलुख, वैभव हरिश्चंद्र मुलुख, विवेक हरिश्चंद्र मुलुख , अनिषा अनिल मुलुख .
लिहुन घेणार :
सुधाकर दत्तात्रय गाडेकर ,
रा..गंगा आशियाना,एच 104, थेरगाव,पुणे महाराष्ट्र पुणे-411033
(खाता क्रमांक :-11433) सर्व्हे क्रमांक 112/37 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0850 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1300 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक दापोली जिल्हा रत्नागिरी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4764/2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 19,50,000/- (एकोणवीस लाख पन्नास हजार रु.मात्र) घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव सूची क्र.2 पाहून गाव नमुना नं. 7/12 वर दाखल करणेकामी नोंद केली.