सातबारा Watch

← लाडघर

Ferfar #5197 · लाडघर

दापोली, रत्नागिरी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
95/1ब/3, 95/1ब/8
Talathi
दशरथ महादेव फुलारे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 बाजूस दाखल केलेल्या मिळकतीवर ब्राम्हण हितवर्धिनी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित , दापोली यांचेकडून घेतलेले कर्ज र.रु. 20,00,000/- पूर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेकरिता ब्राम्हण हितवर्धिनी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित , दापोली यांचेकडील जा.क्र.BHPD/D-1/2026-27/142 दिनांक. 16/10/2026 रोजीचे संदर्भीय पत्र जोडून दिपक विश्वास विचारे यांनी अर्ज दिलेवरून सदर बोजा कमी करणेसाठी नोंद केली.