सातबारा Watch

← लाडघर

Ferfar #5203 · लाडघर

दापोली, रत्नागिरी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
102/1, 104/1/2ब, 105/2/2, 80/2अ, 80/37, 82/1
Talathi
दशरथ महादेव फुलारे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 बाजूस दाखल मिळकतीस भक्ती भरत कोंबेकर यांनी अर्ज दिला कि बाजूस दाखल मिळकतीचे खातेदार वासंती वासुदेव शिरधनकर ह्या दिनांक 23/12/2025 रोजी मयत झाल्या असून त्यांना वारस 1) भक्ती भरत कोंबेकर 2) संजय वासुदेव शिरधनकर 3) संदीप वासुदेव शिरधनकर असे वारस असून त्यांनी दिलेल्या अर्जानुसार मौजे लाडघर येथील फेरफार क्रमांक 5182 व मंजूर वारस रजिस्टर क्रमांक 1167 नुसार मयत खातेदार वासंती वासुदेव शिरधनकर यांचे नाव कमी करण्याची नोंद करणेत आली होती परंतु मौजे लाडघर येथील फेरफार क्रमांक 5182 मंजूर करत असताना मंडळ अधिकारी बुरोंडी यांनी मयत खातेदार वासंती वासुदेव शिरधनकर यांचे वारस तपासाचा फेरफार क्रमांक 5182 यावर प्रमाणीकरण करत असताना मयत खातेदार यांचे खाते हे ओडिसी अहवाल-33 (खातेविभाजन करणे)यामध्ये आलेमुळे वारस तपासाचा फेरफार नामंजूर करणे असा शेरा येत आहे. सबब सदर मयत खातेदार यांची नव्याने नोंद करणे आवश्यक असल्याने फेरफार नामंजूर केला आहे.तरी बाजूस दाखल मिळकतीमधून वासंती वासुदेव शिरधनकर यांचे नाव कमी करणेकरिता मौजे लाडघर येथील वारस रजिस्टर क्रमांक 1167 ची नक्कल प्रत दिलेवरून मयताचे नाव कमी करणे करिता नोंद केली.