Ferfar #1541 · नानटे
दापोली, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026
बाजूस दाखल मिळकती ह्या गणू कानू खांबे रा.नानटे ता. दापोली यांच्रे मालकीचे असून, सदरील मिळकतीवर त्यांनी लोकमान्य ग्रामीण बिगरशेती पतसंस्था मर्या.जालगाव ता. दापोली जि. रत्नागिरी यांचेकडून कर्ज घेतले होते सदर कर्जाची परतफेड केलेली नसल्याने लोकमान्य ग्रामीण बिगरशेती पतसंस्था मर्या.जालगाव यांचे कडील आदेश - जा.क्र.रि/एस.आर.ओ/१५६/स्था जप्ती/२०२५-२६ दि.१८/०५/२०२६तसेच तहसीलदार कार्यालय दापोली याचे पत्र – क्रमांक/आरटीएस/जप्ती आदेश/२०२६ दिनांक २४/०८/२०२६ नुसार गट नं. ७५३,७४३ या मिळकतीवर रु. ०८,३०,४९९/- (आठ लाख तीस हजार चारशे नव्यानव मात्र) जप्ती आदेशाने बोजाची नोंद केली.