सातबारा Watch

← कोळथरे

Ferfar #5950 · कोळथरे

दापोली, रत्नागिरी · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
93/7/15
Talathi
आदित्य अरुण हिरेमठ
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 लिहुन देणार:- एच ओ ए बी एल मॅनेजमेंट प्रा लि रा. कोळथरे(खाता क्रमांक1829) यांचे र्व्हे क्रमांक 93/7/15, एकूण क्षेत्र 1.8800 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.8800 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : नरेश कुमार ,सरिता सिंह (खाता क्रमांक :-2023) सर्व्हे क्रमांक 93/7/15 बिगरशेती क्षेत्र 1.8800 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दापोली जिल्हा रत्नागिरी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4427/2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1574250 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल होणे कामी नोंद केली..