Ferfar #5958 · कोळथरे
दापोली, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
कोळथरे येथील बाजूस नमूद जमीन मिळकत सर्वे क्रमांक.15/2, 25/1, 103/10 क ही सद्य स्तिथीत श्री. गजानन महादेव मुलुख व इतर 15 यांचे नावे दाखल असून अनुक्रमे 32म फेरफार क्रमांक 2380, फेरफार क्रमांक.2375, व फेरफार क्रमांक.2376 दिनांक.18/09/1973 अन्वये महादेव भाग्या मुलुख हे कुळ ठरले आहेत. कुळ कायद्या नुसार प्राप्त जमिनीच्या खरेदीस दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत.अर्जदार गजानन महादेव मुलुख यांनी पावती क्रमांक 0424275 दिनाक.06/05/2026 अन्वये जमिन आकारणीचे चाळीस पट नजराणा रक्कम रु.90/-(नव्वद रुपये मात्र) शासन खाती जमा केलेली असून मा.तहसीलदारसो दापोली यांचे कडील आदेश क्रमांक/आरटीएस/एसआर-166/2026 दिनांक.06/05/2026 आले वरून जमिन मिळकतीचा भोगवाटदार वर्ग एक होणे कामी नोंद केली.