Ferfar #5961 · कोळथरे
दापोली, रत्नागिरी · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
लिहुन देणार:-
एच ओ ए बी एल मॅनेजमेंट प्रा लि च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता क्रिशानु भट्टाचार्य तर्फे कबुली जवाब म्हणून रोहन राजू दोडकडे (खाता क्रमांक1829) यांचे सर्व्हे क्रमांक 37/4/5, एकूण क्षेत्र 1.7900 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.7900 आर.चौ.मी हे त्यांनी
सर्व्हे क्रमांक 37/3/6, बिगरशेती क्षेत्र 0.7100 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.7100 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
भटनागर रितेश , (खाता क्रमांक :-2028)सर्व्हे क्रमांक 37/4/5 बिगरशेती क्षेत्र 1.7900 आर.चौ.मी
सर्व्हे क्रमांक 37/3/6 बिगरशेती क्षेत्र 0.7100आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक दापोली जिल्हा रत्नागिरी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4678/2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2024250 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल होणे कामी नोंद केली.