Ferfar #5968 · कोळथरे
दापोली, रत्नागिरी · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 4/अ/7/8
- Talathi
- आदित्य अरुण हिरेमठ
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.रत्नागिरी, दापोली
लिहुन देणार : आनंद अशोक भावे सर्वे नंबर 4/अ/7/8 यांनी दुय्यम निबंधक दापोली यांचेकडील दस्त क्रमांक 4747/2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.423 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आनंद अशोक भावे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक इन्स्पे /44/20/191/1179/2026-27 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000/- चा बोजा दाखल होणे कामी नोंद केला.