सातबारा Watch

← कोळथरे

Ferfar #5972 · कोळथरे

दापोली, रत्नागिरी · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
93/7/8
Talathi
आदित्य अरुण हिरेमठ
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 लिहुन देणार:- एच ओ ए बी एल मॅनेजमेंट प्रा लि च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता क्रिशानु भट्टाचार्य तर्फे कबुली जवाब म्हणून रोहन राजू दोडकडे (खाता क्रमांक1829) यांचे सर्व्हे क्रमांक 93/7/8, एकूण क्षेत्र 1.5000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.5000 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : परेश ओमप्रकाश अग्रवाल , (खाता क्रमांक :-2035) सर्व्हे क्रमांक 93/7/8 बिगरशेती क्षेत्र 1.5000 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दापोली जिल्हा रत्नागिरी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4765/2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1274250 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल होणे कामी नोंद केली.