सातबारा Watch

← मळे

Ferfar #1315 · मळे

दापोली, रत्नागिरी · JSON

Type
वारस
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
1107
Talathi
पवन रामसिंग खोलवाल
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : वारस # फेरफाराचा दिनांक :26/10/2026# माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026श्री./श्रीमती सुधाकर सुर्यकांत पेठकर यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 1107 वरील खातेदार कै. सुर्यकांत जगन्नाथ पेटकर हे/ह्या दिनांक 25/11/2022 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे # 1) अश्विनी सुर्यकांत पेठकर , नाते : विधवा(पत्नी), वारसदाराची स्थिती :मयत, मृत्यु दिनांक :22/06/2023 2) सुधाकर सुर्यकांत पेठकर , नाते : मुलगा, वय :50, वारसदाराची स्थिती :हयात 3) सचिन सुर्यकांत पेठकर , नाते : मुलगा, वय :49, वारसदाराची स्थिती :हयात मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 450 प्रमाणे नावे दाखल केली असे. मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबातचे मा. तहसीलदार दापोली यांच्या समक्ष केलेले क्र. प्रतिज्ञाप्रत्र/एस.आर/30132/2026 दिनांक 01/10/2026, मृत्यू दाखला, पंचयादी, सरपंच व पोलीस पाटील यांचा स्थानिक चौकशी दाखला दिलेवरून वारसांची नावे दाखल करणेकामी नोंद केली.