Ferfar #2077 · आगरवायंगणी
दापोली, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
बाजूस दाखल केलेल्या मिळकतीचा भूधारणा प्रकार बदलणेसाठी महसूल व वन विभागाचा शासन निर्णय क्रमांक/टीएनसी /04/2013 प्र./क्र.196/ज-1 दिनांक 11/02/2014 दिनांक 07/05/2014 दिनांक 16/07/2024` प्रमाणे बाजूस दाखल मिळकतीचे खातेदार श्री सखाराम गोपाळ करबेले यांनी नियंत्रित सत्ता प्रकारच्या आकारणीच्या 40 पट नजराणा रक्कम रु. 4/-(चार रुपये मात्र ) तहसीलदार सो, दापोली यांचेकडील पावती क्रमांक 0424279 दिनांक 09/05/2026 अन्वये शासन जमा केलेली आहे. तरी मा.तहसीलदार सो, दापोली विभाग दापोली यांचे कडील आदेश क्र./आरटीएस/एसआर- 171/2026 दि. 09/05/2026 च्या आदेशाप्रमाणे भूधारणा प्रकार एक करणे कामी नोंद केली.