Ferfar #7999 · दाभोळ
दापोली, रत्नागिरी · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 158/3
- Talathi
- अनिल रतन राठोड
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
प्रसाद उल्हास वैद्य (खाता क्रमांक11034) गट/सर्व्हे क्रमांक158/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
पौर्णिमा किरण तळकर , (खाता क्रमांक :-11278)गट/सर्व्हे क्रमांक 158/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 आणि पोटखराब क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक दापोली जिल्हा रत्नागिरी यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4507/2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने सबब सूची क्र. 2 पाहुन बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल करणेकामी नोंद केली.