सातबारा Watch

← गुडघे

Ferfar #1868 · गुडघे

दापोली, रत्नागिरी · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
54/1/अ, 86/3
Talathi
निल्लप्पा शांतप्पा कडगंचे
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : एक्सिस बँक लि. शाखा दापोली ,एक्सिस बँक लि. शाखा दापोली - गहाणखत लिहुन देणार : अमोल कामेश मुंगशे रा. गुडघे यांनी दुय्यम निबंधक दापोली यांचेकडील दस्त क्रमांक 4812-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 54/1/अ, 86/3 क्षेत्र 1.4300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल कामेश मुंगशे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.