Ferfar #8136 · टाळसुरे
दापोली, रत्नागिरी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 138/4/38
- Talathi
- श्रुतिका संजय जाधव
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026
लिहुन देणार:-
राहुल सुधाकर साबळे (खाता क्रमांक10927) यांचे सर्व्हे क्रमांक138/4/38, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0217 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0135 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0082 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सारिका संतोष चव्हाण , (खाता क्रमांक :-10959) सर्व्हे क्रमांक 138/4/38 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0135 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0082 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक दापोली जिल्हा रत्नागिरी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4394/2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 220000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव सूचीक्र.2 पाहून गाव नमुना नं. 7/12 वर दाखल करणेकामी नोंद केली.