Ferfar #3884 · वाकवली
दापोली, रत्नागिरी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 60/अ/1/अ/15/क
- Talathi
- एस आर क्षिरसागर
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : Bandhan bank
लिहून घेणार : भागोजी रामा हेलगावकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 60/अ/1/अ/15/क तपशिल : भागोजी रामा हेलगावकर यांचे नावे गृह फायनान्स लिमिटेड महाड यांचा ८,००,०००/-( आठ लाख रुपये मात्र ) चा बोजा ठेवला - 3341
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत Bandhan bank यांचेकडील दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.