Ferfar #1186 · कुंभवे
दापोली, रत्नागिरी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 624
- Talathi
- सुनिल जयराम बागुल
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026
लिहुन देणार:-
संजीव नारायण वैद्य रा. कुंभवे(खाता क्रमांक10676) यांचे गट/सर्व्हे क्रमांक624, लागवडीयोग्य क्षेत्र 2.4100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.6500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.7600 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
रंजना श्रीकांत नाईक ,सुहास माधव सुर्डी - - -, (खाता क्रमांक :-10839)गट/सर्व्हे क्रमांक 624 लागवडीयोग्य क्षेत्र 1.6500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.7600 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक दापोली जिल्हा रत्नागिरी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2871/2026 दिनांक 02/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल करण्याकरिता मा.उपविभागीय अधिकारी दापोली यांचे कडील आदेश आरटीएस/रिव्हिजन/अपिल क्रमांक/51/2026 दिनांक 12/10/2026 च्या आदेशान्वये व अर्जदार सुहास माधव सुर्डी रा.कुंभवे यांचा वर्दी अर्ज आल्यावरून फेरनोंद दाखल केली.