सातबारा Watch

← सडवे

Ferfar #2848 · सडवे

दापोली, रत्नागिरी · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
42/26/6, 42/26/7
Talathi
अक्षयकुमार शिवगोंडा पाटील
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार:- संगिता सुभाष जैन तर्फे संचालक सनब्रिक रिअलेटर लि. सडवे (खाता क्रमांक 329) यांचे 1) सर्व्हे क्रमांक 42/26/6, एकूण क्षेत्र 0.0172 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0132 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0040 हे.आर.चौ.मी 2) सर्व्हे क्रमांक 42/26/7, एकूण क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0115 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0035 हे.आर.चौ.मी लिहुन घेणार : मुर्तझा असगर अली लोखंडवाला ,रशिदा मुर्तझा लोखंडवाला (खाता क्रमांक :-11129) 1) सर्व्हे क्रमांक 42/26/6, एकूण क्षेत्र 0.0172 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0132 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0040 हे.आर.चौ.मी 2) सर्व्हे क्रमांक 42/26/7, एकूण क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0115 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0035 हे.आर.चौ.मी यांनी दुय्यम निंबधक दापोली जिल्हा रत्नागिरी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4494/2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5,72,901/- (अक्षरी रुपये पाच लाख बहात्तर हजार नऊशे एक मात्र) देऊन खरेदी घेतली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल करणेसाठी मा. दुय्यम निंबधक दापोली जिल्हा रत्नागिरी यांचेकडील ऑनलाईन सूची क्र.2 व खरेदीखत दस्ताची ची ऑनलाईन प्रत आले वरून नोंद केली.