Ferfar #2849 · सडवे
दापोली, रत्नागिरी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 24/9
- Talathi
- अक्षयकुमार शिवगोंडा पाटील
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
लिहुन देणार:-
जितेंद्र सतीष राजे रा. सडवे (खाता क्रमांक 10723) यांचे
सर्व्हे क्रमांक 24/9, एकूण क्षेत्र 0.3980 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3630 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0350 हे.आर.चौ.मी
लिहुन घेणार :
सौरभ सुनील दरिपकर ,स्नेहा सुनिल दरिपकर, (खाता क्रमांक :-11130)
सर्व्हे क्रमांक 24/9, एकूण क्षेत्र 0.3980 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3630 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0350 हे.आर.चौ.मी
यांनी दुय्यम निंबधक दापोली जिल्हा रत्नागिरी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4597/2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7,00,000/- (अक्षरी रुपये सात लाख मात्र) देऊन खरेदी घेतली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल करणेसाठी मा. दुय्यम निंबधक दापोली जिल्हा रत्नागिरी यांचेकडील सूची क्र. 2 व खरेदीखत दस्ताची ऑनलाईन प्रत आले वरून नोंद केली.