Ferfar #1876 · साखळोली
दापोली, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : महसूल व वनविभाग
आदेश क्रमांक : महाराष्ट्र शासन स.न. 2025 अध्यादेश क्र. 10
आदेश दिनांक : 08/08/2023
महाराष्ट्र शासन व महसूल व वन विभागाकडील महाराष्ट्र शासन यांचेकडील महाराजस्व अभियान शासन निर्णय क्र.मराअ-2025/प्र.क्र.01/म-5 दिनांक 20/05/2025 चे परिपत्रकांन्वये व लगत जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे आणि त्यांचे एकत्रीकरण करणेबाबत अधिनियम 1947 दिनांक 08 ऑगस्ट 2023 च्या अधिसूचनेनुसार (महाराष्ट्र शासन अधिसूचना क्रमांक एकत्री-2021/प्र.क्र.47/ल-) नुसार रत्नागिरी जिल्हातील सर्व तालुक्यातील जिराईत 20 आर व बागाईत 10 आर या निर्धारित केलेल्या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचे तुकडे वगळता उर्वरित 7/12 वरील इतर हक्कातील तुकडेबंदी तुकडेजोड कायद्याविरुद्ध व्यवहार शेरा कमी करण्याचे शासन निर्णयानुसार मौजे शिवाजीनगर (साखळोली) येथील बाजूस दाखल सर्व्हे नंबर च्या इतर हक्कातील तुकडेबंदी तुकडेजोड कायद्याविरुद्ध व्यवहार शेरा कमी करणेसाठी नोंद केली.